माझ्या मराठीची बोलू कवतिके.. परि अमृतातेही पैजा जिंके.. ऐसी अक्षरे रसिके मिळविन!!
मराठीच्या अभिमानापायी.. जे जे काही चांगले वाचनात आले.. ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न!
Monday, July 21, 2008
हो!!.. तू आहेसच रुक्ष अन् काटेरी निवंडुग.. अन् मी कोण??. अफाट वाळवंटात.. हजारो मैल प्रवास करून..फक्त तुझ्याचसाठी येणारा एक पावसाळी ढ़ग...
हो!!.. तू आहेसच रुक्ष अन् काटेरी निवंडुग.. अन् मी कोण???.. अफाट वाळवंटात.. हजारो मैल प्रवास करून.. फक्त तुझ्याचसाठी येणारा.. एक पावसाळी ढ़ग...
No comments:
Post a Comment